Published August 21. 2024
By Tejas Bhagwat (Photo- tatamotors
टाटा कंपनीची PUNCH ही एसयूव्ही सध्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.
तुम्हाला टाटा पंच केवळ ५० हजार रूपये भरून खरेदी करायची आहे? चला जाणून घेऊयात.
टाटा पंचचे बेस मॉडेल किंमत जवळपास ६,९०,००० लाखांपर्यंत आहे.
.
तुमचे एवढे बजेट नसल्यास कमी डाऊन पेमेंट भरून गाडी खरेदी करण्यासाठी सोपा फायनान्स प्लॅन आपण जाणून घेऊयात.
जर का तुमच्याकडे ५० हजारांचे बजेट असेल तुम्हाला बँकेतून ६,४०,००० पर्यंत कर्ज मिळू शकते.
टाटा पंचचे बेस मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला ५० हजार रूपये डाऊन पेमेंट करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला पाच वर्षे दर महिना १६ हजारांच्या आसपास EMI बँकेत भरावा लागेल.
टाटा पंच खरेदी करण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर देखील चांगला असणे आवश्यक आहे. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
टाटा पंच सुरक्षा, मायलेज आणि इंजिनमध्ये ग्राहकांना चांगला अनुभव प्रदान करते. वाहनचालक जर वेगाने गाडी चालवत असेल तर BAS वापरून गाडी सुरक्षितपणे थांबवता येते.