Published August 22. 2024
By Tejas Bhagwat (Photo- istockphoto)
आजकाल सर्वच इंस्टाग्रामचा वापर करतात.
इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट एकाच क्लिक कशी करायची ते आज आपण जाणून घेऊयात.
सर्वात प्रथम इन्स्टाग्रामवर जाऊन आपल्या प्रोफाइलमध्ये जावे.
.
त्यानंतर मेनू ऑप्शनवर क्लिक करावे.
त्यानंतर युअर ॲक्टिव्हिटी या ऑप्शनवर क्लिक करावे.
नंतर तुम्हाला फोटोज आणि व्हिडीओज ऑप्शनवर क्लिक करावे.
त्यानंतर पोस्ट वर क्लिक करावे.
पोस्टवर गेल्यावर सॉर्ट अँड फिल्टरवर क्लिक करावे. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
त्यानंतर डिलीट करायच्या असलेल्या पोस्ट सिलेक्ट करून, तुम्ही एकाच क्लिकमध्ये इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलीट करू शकता. वाहनचालक जर वेगाने गाडी चालवत असेल तर BAS वापरून गाडी सुरक्षितपणे थांबवता येते.