www.navarashtra.com

Published October 26, 2024

By  Mayur Navle

शांत आणि चांगल्या झोपेसाठी गरजेचा आहे 4 3 2 1 चा नियम

Pic Credit -  iStock

शरीरासाठी झोप घेणे खूप महत्वाचे असते. याचे कारण म्हणजे यातून शरीराला आराम मिळत असतो.

झोप 

अपुरी झोप आपला पूर्ण दिवस खराब करू शकते. हे जर सातत्याने घडले तर याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो.

चांगली झोप महत्वाची

हल्ली अनेक जणांना झोपच येत नाही. आणि जरी ती आली तरी सारखी झोपमोड होत असते.

झोप येत नाही 

तुम्ही तुमचा झोपेचा पॅटर्न नीट करण्यासाठी 4 3 2 1 चा नियम फॉलो करू शकता.

काय करावे?

4 3 2 1 च्या नियमातील 4 म्हणजेच झोपण्याच्या चार तासाआधी  चहा किंवा कॉफी पिऊ नये. तयार केला जातो

4

3 म्हणजे झोपण्याच्या तीन तास अगोदर जेवून घेतले पाहिजे.

3

2 म्हणजेच झोपण्याच्या दोन तास अगोदर जास्त पाणी नाही पिले पाहिजे.

2

यातील सर्वात महत्वाचा नियम म्हणजे झोपण्याच्या एक तास अगोदर मोबाईल, लॅपटॉप इत्यादी स्क्रिनपासून दूर राहा.

1