Published Sept 01, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रोटीन, कॅल्शिअम,झिंक,कॉपर असलेली खजिनं शरीरासाठी फायदेशीर
फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता, अपचन, गॅसच्या समस्या दूर होतात
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, हार्ट अटॅकची रिस्क कमी होते, आलं आणि बडीशेपची पावडर फायदेशीर
.
चुकीच्या सवयींमुळे पोट फुगण्याची समस्या होते, जेवणानंतर आलं-बडीशेप खाल्लायने पोट फुगत नाही
अँटी-ऑक्सिडंट्समुळे आलं-बडीशेपची पावडर सूज दूर होण्यास मदत करतात
आले आणि बडीशेप खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. रोगांशी लढण्यास मदत होते
शरीराच्या या फायद्यांसाठी आलं आणि बडीशेप नक्की खा