www.navarashtra.com

Published Dec 19,  2024

By Nupur Bhagat

 जेवणात फोडणी देण्याचे गुणकारी फायदे जाणून घ्या

Pic Credit -   Pinterest

जेवणात फोडणी देणे ही भारतीय स्वयंपाकाची एक पारंपारीक पद्धत आहे

भारतीय स्वयंपाक

फोडणीमुळे पदार्थाची केवळ चव वाढत नाही तर याचे आरोग्याला फायदेही होतात

फायदे

फोडणीमुळे गॅस, अपचन सारख्या समस्यांपासून सुटका मिळते आणि पचनक्रीया सुधारण्यास मदत होते

पचनक्रीया सुधारते

फोडणीमध्ये कॅल्शियम, फाॅस्फरस आणि मॅग्नेशियम असते जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात

हाडे मजबूत

जिऱ्यातील घटक मेटाबाॅलिजम वाढवतात, ज्यामुळे वजनावर नियंत्रण मिळवता येते

वजनावर नियंत्रण

मोहरीत ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते जे हृदयसाठी फायदेशीर ठरते

हृदयसाठी फायदेशीर

.

जिऱ्याचे नियमित सेवन रक्तशुध्दी आणि त्वचेची समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरते 

त्वचेची समस्या

.