www.navarashtra.com

Published Dec 19,  2024

By Tejas Bhagwat

ॲपल कंपनीने नुकतेच एअरपॉडस 4 लॉंच केले आहेत. 

Pic Credit -   Apple/istockphoto

AirPods 4 हे दोन व्हेरीएन्टमध्ये लॉंच करण्यात आले आहेत. 

दोन व्हेरीएन्ट

याची सुरुवातीची किंमत 12,900 रुपये आहे. 

किंमत 12,900

AirPods 4 मध्ये यूजर्सना 30 तासांचा प्लेबॅक मिळतो. 

30 तासांचा प्लेबॅक

AirPods 4 मध्ये अनेक फीचर देण्यात आली आहेत. 

अनेक फीचर

AirPods 4 चे डिझाईन हे कॉम्पॅक्ट आहेत. 

डिझाईन

एअरपॉडस 4 मध्ये चांगल्या क्वालिटिचा साऊंड मिळतो. 

चांगली क्वालिटी

.

AirPods 4 मध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. 

फास्ट चार्जिंग

.