Published August 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
केळं शरीरासाठी फायदेशीर असते, यामध्ये पोषकतत्त्वांचा खजिना आहे
वजन कमी करण्यासाठीही केळं उपयोगी पडते. कार्ब्स, फायबर, व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात
बनाना शेकमुळे शरीराला एनर्जी तर मिळतेच शिवाय भूक कमी लागते
.
स्टॅमिना बूस्ट करण्यासाठी, पचनसंस्था मजबूत करण्यासाठी केळं फायदेशीर मानले जाते
बनाना शेकमध्ये हेल्दी फॅट्स आहेत त्यामुळे वजन झपाट्याने कमी होते
तणाव कमी करण्यासाठीही बनाना शेक डाएटमध्ये प्या
ब्रेकफास्टमध्ये बनाना शेक पिण शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे