www.navarashtra.com

By Divesh Chavan 

पाण्याच्या खाली सामावलेली नगरी: द्वारका

Published Nov 24, 2024

द्वारका हे प्रवेशद्वारांनी वेढलेले शहर म्हणून ओळखले जाते.

द्वारकेचे नाव

श्रीकृष्णाने मथुरेपासून दूर सुरक्षित शहर म्हणून द्वारका वसवले.

श्रीकृष्णाचे आगमन

समुद्राखालच्या उत्खननातून प्राचीन द्वारकेच्या वास्तू सापडल्या आहेत.

पुरातत्त्वीय साक्ष्य

प्राचीन द्वारकाची नागरी रचना आणि भव्य वास्तुकला अद्वितीय आहे.

वास्तुकलेचा नमुना

महाभारत आणि भागवत पुराणात द्वारकाचे सविस्तर वर्णन आढळते.

पुराणांतील संदर्भ

 श्रीकृष्णाच्या निर्वाणानंतर द्वारका समुद्राच्या लाटांनी गडप झाली.

समुद्रात विलीन

द्वारकाच्या जवळचे बेट श्रीकृष्णाच्या जीवनाशी जोडले गेले आहे.

बेट द्वारका

द्वारका हे चार धामांपैकी एक असून यात्रेकरूंसाठी पवित्र स्थळ आहे.

धार्मिक महत्त्व