www.navarashtra.com

Published November 23, 2024

By  Nupur Bhagat

 अंगाला हळद लावल्यांनंतर वर-वधूला घराबाहेर का पाठवत नाहीत?

Pic Credit -  Pinterest

लग्न म्हटलं की, यात अनेक प्रथा-परंपरा पाळल्या जातात

प्रथा-परंपरा

यातीलच एक प्रथा म्हणजे, हळद लावल्यांनंतर वर-वधूने घराबाहेर न पडणे असतात

घराबाहेर न पडणे 

या प्रथेमागचे मूळ कारण आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत

कारण 

हळदीला एक विशेष सुगंध असतो, ज्यामुळे वातावरणातील सकारात्मक-नकारात्मक ऊर्जा याकडे आकर्षित होतात तयार केला जातो

सुगंध 

व्यक्ती शारीरीक आणि मानसिक रित्या मजबूत नसेल तर नकारात्मक ऊर्जेमुळे त्याच्यावर वाईट परीणाम होऊ शकतो

वाईट परीणाम

लग्नात हळद लागल्यावर वर-वधू पवित्र होतात, ज्यामुळे वाईट शक्ती त्याच्याकडे आकर्षित होते

वाईट शक्ती आकर्षित

या कारणामुळेच वर-वधूला हळद लावल्यानंतर घराबाहेर पडू दिले जात नाही

कारण स्पष्ट