Published Jan 31, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto/social media
उद्या सकाळी अर्थमंत्री पहिल्यांदा आपल्या सहकऱ्यांसाह अर्थ मंत्रालयाबाहेर फोटो सेशन करतील.
त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील.
राष्ट्रपतींची भेट झाल्यानंतर अर्थमंत्री संसदेत दाखल होतील.
यानंतर कॅबिनेटची मीटिंग होईल आणि अर्थमंत्री बजेटला मंजूरी प्राप्त करून घेतील.
यानंतर सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण बजेट सादर करतील.
उद्या सादर होणाऱ्या बजेटमधून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत.