www.navarashtra.com

Published Jan 20, 2025

By Nupur Bhagat

शहराला 'ठाणे' नाव कसं पडलं...  इतिहास माहिती आहे का?

Pic Credit -   Pinterest

ठाणे हे नाव प्राचीन काळापासून आहे  आहे

ठाणे 

ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते

 तलावांचे शहर

ठाणे शहराचे जुने नाव 'श्रीस्थान' असे होते

जुने नाव

मध्ययुगीन अरब ठाणे शहराला थाना असे म्हणत होते

थाना

ठाणे हे नाव जुन्या इंग्रजी शब्द egen वरून उद्भवले आहे

इंग्रजी शब्द

ठाणे शब्दाचा अर्थ नोकर किंवा योद्धा असा होतो  

 अर्थ

इथे सर्वाधिक धरणं असल्याकारणाने भात शेती कारणारा जिल्हा म्हणून याची ओळख आहे

भात शेती