www.navarashtra.com

Published August 23, 2024

By  Nupur Bhagat

जाणून घ्या Samsung ते Xiaomi पर्यंतच्या प्रसिद्ध टेक कंपन्यांचा अर्थ

Pic Credit -  Pinterest

भारतात Apple, Samsung , Xiaomi अशा अनेक परदेशी कंपन्या आपले वर्चस्व गाजवत आहेत

परदेशी कंपन्या 

मात्र कंपन्याच्या या आगळ्यावेगळ्या नावांचा अर्थ अनेकांना माहिती नाही

 नावांचा अर्थ

.

यामधील प्रत्येक कंपन्यांच्या नावाचा अर्थ फारच खास आहे

खास अर्थ

Samsung ही एक कोरीयन कंपनी असून याच्या नावाचा अर्थ तीन तारे असा आहे

Samsung 

Xiaomi  ही एक चीनी कंपनी असून या नावाचा अर्थ तांदळाचा दाणा किंवा बाजरीवरून आहे

Xiaomi  

Nokia हे नाव Nokianvirta या नदीवरून देण्यात आले आहे. ही एक फीनलॅंडची नदी आहे

Nokia 

iQOO हा शाॅर्ट फाॅर्म असून याचा फुल फाॅर्म I Quest On and On असा आहे

iQOO 

ASUS या कंपनीचे नाव Pegasus च्या शेवटच्या अक्षरावरून घेण्यात आले आहे. याचा अर्थ पंख असलेला घोडा असा आहे

ASUS 

HTC चा फुल फाॅर्म High Tech Company असा आहे

HTC