श्रावण महिन्यात कढीचे सेवन करू नये असे म्हटले जाते.
Picture Credit: iStock
श्रावणात कढी न खाण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत.
श्रावण महिन्यात भाविक भगवान शंकरांना कच्चे दूध अर्पण करतात अशी मान्यता आहे.
श्रावण महिन्यात दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नयेत असे म्हटले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार कढी दह्यापासून तयार होते. म्हणून सेवन करू नये.
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात कढीचे सेवन केल्यास पचन संस्थेवर परिणाम होते असे म्हटले जाते.