www.navarashtra.com

Published  September 5. 2024

By  Tejas Bhagwat (Photo- istockphoto)

आजच्या काळात वेगवान स्पीडसाठी आपण Wifi चा वापर करतो.

मात्र कधीकधी वायफाय वापरताना अडचणींचा सामना करावा लागतो.

वायफाय स्पीड 

अनेकदा वायफायचा स्पीड कमी होतो. स्पीड कमी होण्यामागची काही कारणे पाहुयात.

स्पीड कमी का होतो?

वायफायला अनेक डिव्हाईस कनेक्टड असतील तर,त्याचा स्पीड कमी होऊ शकतो.

कारण - १ 

वायफाय राउटर जुना झाला असला तरी देखील स्पीड कमी होऊ शकतो.

कारण - २ 

अनेकदा राउटर अशा ठिकाणी असतो की, डिव्हाईस कनेक्ट करणे अवघड जाते.

कारण- ३ 

तांत्रिक अडचण आल्यास देखील वायफायचा स्पीड कमी होतो. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.

कारण - ४ 

अनेकदा वायफाय कंपन्यांकडूनच काही अडचण निर्माण झाल्यास इंटरनेट बंद होते.

कारण- ५