Published August 14, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit: AI
महाभारतात अर्जुनाच्या एकूण चार पत्नींचा उल्लेख असून त्यांचे नाव द्रौपदी , उलुपी, चित्रगंधा आणि सुभद्रा असे आहे
मात्र तूम्हाला माहिती आहे का? अर्जुनाच द्रौपदीपेक्षा सुभद्रेवर अधिक प्रेम होते. अर्जुन आणि सुभद्रेच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेऊयात
अर्जुन जेव्हा द्वारकेला पोहचला तेव्हा पाहता क्षणी तो सुभद्रेवर मोहित झाला आणि इथूनत यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली
.
तुम्हाला माहितीच असेल, अर्जुनच प्रेम समजून श्रीकृष्णाने अर्जुन आणि सुभद्रेचे लग्न लावून दिले.
अर्जुनाने सुभद्रेला सांगीतल होत की, द्रौपदी जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत पांडवी स्त्री ही येऊ शकत नाही. द्रौपती परवानगी देईल तेव्हाच आपण एकत्र राहू शकतो
यानंतर सुभद्रा द्रौपदीला भेटली आणि तीने याबद्दल तीला सर्व सांगितले.
द्रौपदीला अर्जुन आणि सुभद्रेचं प्रेम कळल आणि तिने त्या दोघांना एकत्र राहण्याची परवाणगी दिली