www.navarashtra.com

By Divesh Chavan

फक्त दाढी वाढवून काही होत नाही, छत्रपतींचे 'हे' विचार करा अंगीकृत

Published 19 Feb 2025 Pic Credit -   Pinterest

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मिळवण्यासाठी लढा देणे हे आपले धर्म आहे.

स्वराज्य

सर्व धर्मांचा सन्मान करावा आणि न्यायप्रिय प्रशासन असावे.

धर्मनिरपेक्षता 

परस्त्री ही मातेसमान असते. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी.

स्त्री-सन्मान

न्याय हा ताबडतोब व्हावा. 

न्याय

विजयासाठी शिस्तबद्ध सैन्य आणि चातुर्यपूर्ण युद्धनिती महत्त्वाची.

रणनीती

कधीही भ्रष्टाचार सहन करू नये आणि प्रशासन नेहमी स्वच्छ ठेवावे.

प्रामाणिकता

परिस्थितीनुसार योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावेत.

निर्णय