Published August 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मूड स्विंग्समुळे कोणतीही व्यक्ती अचानक आनंदी किंवा दु:खी होऊ शकते
ऊर्जा, जास्त खाणं, भूक न लागणं, यामुळे लोकांचा आत्मविश्वास कमी होतो.
.
अति तणावामुळे महिलांना मूड स्विंग्सचा त्रास होऊ शकतो. नैराश्य येतं.
प्रेग्नंसीमध्येही महिलांना मूड स्विंग्स होऊ शकतात. हार्मोन्स बदलतात त्यामुळे त्रास होतो
मासिक पाळीपूर्व डिस्फोरिक डिसऑर्डर हा पीएमएसचा प्रकार आहे. 5 ते 6 टक्के महिलांना त्रास होतो
हार्मेोनल बॅलन्स बिघडल्याने मूड स्विंग्स होऊ शकतात. महिलांच्या शरीरामध्ये बदल होतात
नैराश्य, स्मृतिभ्रंश, यासारख्या आजारांमध्ये मूड स्विंग्स होतात.