AC वापरण्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी

Science Technology

01 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

एसी फिल्टर

तुम्ही दर १५ ते २० दिवसांनी एसी फिल्टर नियमितपणे स्वच्छ केला पाहिजे. 

Picture Credit: istockphoto

युनिट स्वच्छ करणे

याशिवाय, एसीचे आउटडोअरर युनिट स्वच्छ करणे देखील महत्त्वाचे आहे.

Picture Credit: istockphoto

एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करुन घेणे महत्त्वाचे आहे.

सर्व्हिसिंग 

Picture Credit: istockphoto

एसीचे तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान ठेवणे उत्तम.

तापमान

Picture Credit: istockphoto

या तापमानात एसी वापरल्याने मशीनवर जास्त ताण पडत नाही.

मशीनवर जास्त ताण 

Picture Credit: istockphoto

एसीमधून कोणताही विचित्र आवाज येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका.

विचित्र आवाज

Picture Credit: istockphoto

वेळेवर दुरुस्त करुन घ्या.

दुरुस्त

Picture Credit: istockphoto

उन्हाळ्यात एसीची योग्य देखभाल आणि योग्य वापर केल्यास कोणतीही अडचण येणार नाही.

मेन्टेन्स

Picture Credit: istockphoto