मालेगाव बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता.मालेगावच्या भिक्कू चौकात हा ब्लास्ट करण्यात आला.
Picture Credit: Pixabay
आज या प्रकरणाचा निकाल आहे.या स्फोटात 6 जणांचा जीव तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी होते.
स्वामी अवधेशानंद यांच्याकडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी संन्यास घेतला आणि राजकारण प्रवेश केला
मात्र, मालेगावच्या बॉम्ब ब्लास्टनंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.
यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आले.
मकोका अंतर्गतही साध्वीवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर तो हटवण्यात आला.
मालेगाव बॉम्बस्फोटानंतर त्यांना एक सलग 23 दिवस यातना देण्यात आल्या.
खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले आणि जेलमध्ये टाकले, गेल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल लागला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.