www.navarashtra.com

Published  Jan 04,  2025

By  Sayali Sasane

हिवाळ्यात का येते जास्त झोप? जाणून व्हाल चकित! 

Pic Credit- iStock

हिवाळ्यात प्रत्येक माणसाला जास्त झोप येत असते, हे असे का होते आज आपण जाणून घेणार आहोत.

हिवाळ्यात जास्त झोप का येते

काही अभ्यासात आढळून आले आहे की थंडीमध्ये बाहेर ऊन कमी असल्यामुळे मेलाटोनिनचे प्रमाण वाढते आणि जास्त झोप येते. 

मेलाटोनिनचे प्रमाण वाढते

आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचे हार्मोन असते जे आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. 

मेलाटोनिनचे झोपेवर नियंत्रण 

हिवाळ्यात सगळयांनाच दिवस छोटा आणि रात्री मोठी वाटते. थिंडीत रात्र लवकर होत असल्यामुळे आपल्याला झोप येते.

दिवस छोटा आणि रात्री मोठी 

हिवाळ्यात आपण शारीरिक हालचाली करत नाही ज्यामुळे आपले शरीर सक्रिय राहत नाही. आणि त्यामुळे आपल्याला आळस येतो. 

शारीरिक हालचालींचा अभाव

आरोग्य तज्ञ यांच्यामते, हिवाळ्यात जास्त व्हिटॅमिन डी मिळत नाही. ऊन कमी येत असल्यामुळे आपले शरीर ऍक्टिव्ह राहत नाही. 

व्हिटॅमिन डी मिळत नाही