Written By: Shilpa Apte
Source: yandex
मुंबई केवळ स्वप्नांचे शहर नाही, स्वप्न सत्यात उतरवण्याचं शहर आहे
मुंबईत अनेकजण इथे करिअर करायला येतात
तर अनेक जण चांगल्या उपचारांसाठीही मुंबईत येतात
मुंबईतील रुग्णालयांमध्ये अनेकजणांवर उपचार केले जातात
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी मुंबईतील अप टू डेट आणि सोयी-सुविधांनी सज्ज हॉस्पिटल आहे
भारतातील एकमेव हॉस्पिटल आहे जिथे 48 रोबोटिक सर्जरी होते
आंतरराष्ट्रीय रुग्णांना स्वीकारणारे हे भारतातील पहिले रुग्णालय आहे