Published Oct 18, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - iStock
कोरियन ड्रामाचे आहेत फॅन? पहा 'हे' १० रोमँटिक वेब सिरीज!
कोरियन ड्रामा 'इट्स ओके टू नॉट बी ओके' एक रोमँटिक सिरीज असून, ती लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
कोरियन अभिनेत्री किम जी-वोन ची प्रसिद्ध वेब सिरीज 'क्वीन ऑफ टिअर्स' चाहत्यांना खूपच आवडली आहे.
रोमँटिक कोरियन ड्रामा 'लव्ह नेक्स्ट डोर' चाहत्यांना खूप आवडत आहे.
.
चाहत्यांची आवडती कोरियन सोंग कांगची वेब सिरीज 'लव्ह अलार्म' देखील प्रेक्षकांना आवडली आहे.
.
कोरियन ड्रामा 'डेस्टीन्ड विथ यू' मध्ये रोमँटिकसह सस्पेन्स देखील पाहायला मिळणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री बे सू-जी चा ड्रामा 'दूना' हा देखील अप्रतिम असून, नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता.
कोरियन ड्रामा 'नेव्हर द लैस' हा देखील चाहत्यांना खूप आवडला आहे.
'सी यू इन माय 19 लाइफ' या कोरियन ड्रामामध्ये भरपूर रोमान्स आणि मनोरंजन भरलेले आहे.
'ट्वेंटी-फाइव्ह ट्वेंटी-वन' या कोरियन ड्रामामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे.
'20थ सेंच्युरी गर्ल' हा ड्रामा देखील चाहत्यांना पसंत आला असून, तुम्ही हा नेटफ्लिक्सवर पाहू शकता.