Published August 17, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Pinterest
संदीपा धर ही बॉलीवूड यामधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच त्यांनी अनेक हिंदी वेब सिरीज मध्ये ही काम केले आहे.
अभिनेत्री एअरपोर्ट झाली आहे. आणि तिचा अप्रतिम लुक पाहून पापाराझींने तिचे फोटो क्लिक केले आहेत.
अभिनेत्री विमानतळावर स्पॉट झाली असता ती जीन्स आणि हिरव्या रंगांच्या टॉपमध्ये दिसत आहे. सोबतच तिने सनग्लास्सेस घातले आहे.
अभिनेत्रीने या सुंदर आऊट फिटवर स्वतःचे रेशमी केस मोकळे ठेवले आहेत. तसेच खूप साधा आणि आकर्षित मेकअप तिने केला आहे.
अभिनेत्रीने या आऊट फिट पांढऱ्या रंगांचे बूट घातले आहेत. तसेच कानात गोल्डन इरिंग आणि हातात गोल्डन घड्याळ आहे. तयार केला जातो
अभिनेत्री विमानतळावर पापाराझींना फोटोसाठी वेगवेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे.
अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपटामध्ये आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. तसेच ती लवकरच नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहे.