Published Oct 24, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
दिवाळीत 'परम सुंदरी' दिसण्यासाठी ट्राय करा क्रितीचे डिझायनर ब्लाउज!
क्रिती सेनॉनच्या अभिनयासह तिच्या फॅशन आणि सुंदर साडीच्या चाहते प्रेमात आहेत. अभिनेत्री नेहमीच तिची नवनवीन फॅशन झलक चाहत्यांना दाखवत असते.
अभिनेत्री अनेक फॅशन इव्हेंटला साडीवर दिसत असते. तिचे डिझायनर ब्लाउज पाहून चाहत्यांचे लक्ष तिच्याकडेच वेधले जाते.
अभिनेत्रीने नुकताच एका पार्टीमध्ये पर्ल वर्क टीपनेक ब्लाउज परिधान करून त्यावर सुंदर पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
.
या दिवाळीत तुम्ही हा बिकनी कट ब्लाउज ट्राय करू शकता जो कोणत्याही फॅशन ड्रेसवर शोभेल.
.
तुम्ही कोणत्याही साडीवर फ्रंट कट ब्लाउज देखील परिधान करी शकता जो कोणत्याही साडीवर सुंदर आणि आकर्षित दिसेल.
शिमरी साडीसह हा हाल्टर नेक ब्लाउज क्रितीवर खूपच आकर्षित दिसत आहे. या निळ्या साडी अभिनेत्रीच्या अदा पाहून चाहत्यांना तिचा हा लुक खूप आवडला होता.
साधे डिझायनर ब्लाउज घालून तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही ऑफ शोल्डर ब्लाउज ट्राय करू शकता ज्याने तुमचा लुक आकर्षित दिसेल.
तुम्ही देखील क्रिती सारखे कोणत्याही गोल्डन साडीवर ब्रॉड नेक ब्लाउज ट्राय करू शकता. आणि दिवाळीत आणखी सुंदर दिसू शकता.