तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला KTM ब्रँड लाँच करत आहे, Electric Cycle
Picture Credit: Pinterest
स्टाईलिश लूक व फिटनेससाठी परफेक्ट असेल ही ई-सायकल
विविध ऑनलाईन रिपोर्टनुसार प्रसिद्ध झालेल्या या ई-सायकलच्या संभाव्य फिचर्सवर एक नजर
यात Lithium-ion रिमुव्हेबल बॅटरी असण्याची शक्यता
अंदाजानुसार एका चार्जमध्ये 70–90 km पर्यंतची रेंज
ही ई-सायकल अंदाजे 25 km/h टॉर स्पीड देऊ शकेल
साधारण 3–4 तासांत फुल चार्जिंग होणे अपेक्षित
वजनाला हलकी, alloy frame, KTM चा स्पोर्टी लूक, LED लाईट्स
डिजिटल डिस्प्ले, ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी, पायडल असिस्ट, चांगले सस्पेन्शन, डिस्क ब्रेक
भारतात या ई-सायकलची किंमत अंदाजे ₹30,000–₹45,000 रेंजमध्ये असू शकते
Splendor ला टक्कर देणार, Ola Roadster X Bike