Defender कारचा  मायलेज किती?

Automobile

20 March 2026

Author:  मयुर नवले

लक्झरी कार

भारतात आपल्याला अनेक प्रिमियम आणि लक्झरी कार पाहायला मिळतात.

Picture Credit: Pinterest

अशीच एक कार म्हणजे  Land Rover Defender.

डिफेंडर 

Picture Credit: Pinterest

या लक्झरी कारचा मायलेज ड्रायव्हिंग कंडीशन आणि इंजिनवर अवलंबून असते.

मायलेज

Picture Credit: Pinterest

साधारणपणे ही कार 8 ते 14 kmpl इतका मायलेज देऊ शकते.

8 ते 14 kmpl मायलेज

Picture Credit: Pinterest

याचा पेट्रोल व्हेरिएंट 8-9 kmpl इतका मायलेज देऊ शकते.

पेट्रोल व्हेरिएंट

Picture Credit: Pinterest

तेच याचा डिझेल व्हेरिएंट 11 ते 14 kmpl इतका मायलेज देतो.

डिझेल व्हेरिएंट

Picture Credit: Pinterest

शहरात किंवा ऑफ रोडिंग करताना मायलेज अजून कमी होऊ शकतो.

ऑफ रोडिंग

Picture Credit: Pinterest