लॅपटॉपचा आवाज अचानक कमी झाल्यास वापरा हे उपाय

Science Technology

26 September 2026

Author:  हर्षदा जाधव

सर्वात आधी लॅपटॉपची व्हॉल्यूम लेव्हल तपासा. 

व्हॉल्यूम लेव्हल

Picture Credit: Pinterest

स्पीकरवर धूळ जमा झाली असल्यास साफ करा. 

धूळ साफ करा

Picture Credit: Pinterest

साऊंड सेटिंगमध्ये जाऊन योग्य आऊटपुट डिव्हाईस निवडा.

आऊटपुट डिव्हाईस

Picture Credit: Pinterest

लॅपटॉपला ब्लूटूथ डिव्हाईस कनेक्ट असेल तर डिस्कनेक्ट करा. 

ब्लूटूथ डिव्हाईस

Picture Credit: Pinterest

अनेकदा लॅपटॉप रिस्टार्ट केल्याने देखील आवाजाची समस्या सोडवली जाऊ शकते. 

रिस्टार्ट करा

Picture Credit: Pinterest

साऊंड ड्राईव्हर अपडेट करून समस्या सोडवली जाऊ शकते. 

साऊंड ड्राईव्हर

Picture Credit: Pinterest

दुसरा व्हिडीओ किंवा ऑडिओ चालू करून आवाज येत आहे की नाही, याची तपासणी करा. 

तपासणी करा

Picture Credit: Pinterest

लॅपटॉपला हेडफोन कनेक्ट करून आवाजाची तपासणी करा. 

आवाज तपासा

Picture Credit: Pinterest