Published August 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गाढवाकडून या 5 गोष्टी माणसाने आत्मसात कराव्या अशा आहेत
गाढव जसं मनापासून करतं तसंच तुम्हीही मनापासून काम करा
.
गाढवाला शिकवलं जातं मेहनत जास्त, तक्रार कमी, तसंच तुम्हीही मेहनत जास्त करा, तक्रारी कमी करा
लोकं तुमच्याबद्दल काय विचार करतात त्याकडे लक्ष देऊ नका
तुम्ही इतरांकडे लक्ष न देता, तुमच्या ग्रोथकडे लक्ष द्या
गाढवाला काय वाट्टेल ते बोला, ते स्वत:मध्येच खुश असते, हा कमकुवतपणा नाही तर ताकद आहे
मणसानेही तसेच कोणाचंही मत मनावर घेण्याऐवजी स्वत:मध्येच खुश राहावे
गाढवाप्रमाणेच तुम्हीही इतरांची मदत करायला शिका