Published July 24, 2024
By Shilpa Apte
काकडी किसून, एलोव्हेरा जेलमध्ये मिसळून पेस्ट करा आणि चेहऱ्यावर लावा.
चंदन पावडर एलोवेरामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावा. काळे डागही कमी होतात.
.
गुलाबपाणी एलोवेरामध्ये मिसळून लावा, हे त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करते.
त्वचेची जळजळ दूर करण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये दही मिसळून लावा.
एलोवेरा जेल मुलतानी मातीमध्ये मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा.
त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी हे पदार्थ नक्की वापरा.
कोणताही फेसपॅक स्किनवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.