Published July 21, 2024
By Shilpa Apte
जास्त रागामुळे निद्रानाशाची समस्या वाढते. शरीरावर ताण येतो, स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडतात.
रागामुळे डिप्रेशनचा धोका वाढतो.
.
शरीरात उर्जेची कमतरता वाढते, थकवा येतो. मूड स्विंग होतो.
क्षणाक्षणाला रागवल्याने ब्रेन फॉगची समस्या वाढते.
कामं वेळेवर पूर्ण होत नाहीत. मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
छोट्या छोट्या गोष्टींवर रागवल्याने हदय रोगाचा धोका वाढतो
हदयाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. शरीरात जळजळ होते.
राग आल्याने शरीरात तणाव, चिंता वाढते. मायग्रेनसाठी हे धोकादायक ठरते.