Published July 27, 2024
By Shilpa Apte
फायबर,कॅल्शिअम,व्हिटामिनसारखी पोषक तत्त्व काळ्या तिळात आढळतात.
नान, मफिन्स, केक,नट्समध्ये काळे तीळ वापरण्यात येतात.
.
काळे तीळ खाल्ल्याने कोणते आजार दूर होतात जाणून घेऊया.
लिनोलिक एसिड कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवते.
काळे तीळ केस गळणे आणि पातळ होण्यास प्रतिबंध करतात. अँटी-ऑक्सिडेंट आहे.
खोकला, घसा खवखवणे आणि दमा असल्यास काळे तीळ खावे.
कॅल्शिअम असते, सांधेदुखीपासून आराम मिळेल. हाडं मजबूत होतात.
दाह-विरोधी गुणधर्म, एसिडमुळे होणारी वेदन, सूज कमी होते.