www.navarashtra.com

Published July 25, 2024

By  Shilpa Apte

चेहऱ्यासाठी तांदळाचं पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. 

वाढतं प्रदूषण,चुकीची जीवनशैली याचा परिणाम स्किनवर दिसतो. 

प्रदूषण

सुंदर दिसण्यासाठी महिला केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरतात. त्यामुळे स्किन खराब होते. 

केमिकल

.

तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी ही घरगुती वस्तू वापरू शकता. 

चमक

तांदळाच्या पाण्यामुळे इंस्टंट ग्लो मिळतो, डाग नाहीसे होतात. 

इंस्टंट ग्लो

तांदळाच्या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जे त्वचेला अनेक फायदे देतात.

तांदळाचं पाणी

तांदळाच्या पाण्याचा क्लिंझर म्हणून वापर केल्याने त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि चेहरा तजेलदार होतो

क्लींजर

तांदळाचं पाणी फेस पॅकमध्ये मिसळून लावल्यास स्किन मॉइश्चराइज होते. 

पिंपल्स