www.navarashtra.com

Published July 22, 2024

By  Shilpa Apte

पूजेसाठी अगरबत्तीचा उपयोग केला जातो. 

सुगंधी पदार्थांपासून अगरबत्ती बनवली जाते. ज्वलनशील पदार्थही असतात. 

अगरबत्ती

रोज अगरबत्ती लावल्याने काही आजार होऊ शकतात. 

अगरबत्तीने काय होते?

.

दम्याच्या रुग्णांना अगरबत्तीच्या धुराने त्रास होऊ शकतो. 

दमा

अगरबत्ती लावल्याने हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. 

हार्ट

डोकं दुखणे, डोळे आणि नाकातून पाणी येणे, घशाची खवखव होऊ शकते. 

डोके दुखणे

अगरबत्तीच्या सुगंधाची अनेकांना एलर्जी असते. सर्दी-खोकला होऊ शकतो. 

एलर्जी

अगरबत्ती लावताना दार-खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे कमी परिणाम होईल. 

लक्षात ठेवा