www.navarashtra.com

Published July 28, 2024

By  Shilpa Apte

वाढत्या वयानुसार शरीरातही अनेक बदल होतात. त्याकडे लक्ष द्या.

चाळिशीनंतरही फिट आणि हेल्दी राहण्यासाठी ही कामं जरूर करा. 

चाळीशी

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी सकाळी लवकर उठणं आवश्यक आहे. 

लवकर उठणं

.

तुम्ही काय खाताय याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. ओव्हरइटिंग करू नका. 

जेवण

फिट राहण्यासाठी रोज व्यायाम करा, एक्सरसाइजमुळे शरीर तंदुरुस्त राहते. 

एक्सरसाइज

जेवताना नीट सावकाश जेवा, घाईघाईत जेवल्यास पचनसंस्था बिघण्याची शक्यता असते. 

पचन

साखर आणि जास्त मीठ खाणे देखील टाळावे. अन्यथा लठ्ठपणा वाढू शकतो.  

साखर,मीठ

या गोष्टी तुम्ही रोज आचरणात आणल्यास हेल्दी आणि फिट नक्की राहू शकता. 

फिटनेस