दिवसभरात कशाप्रकारे तोंड धुवावे जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: yandex

ऑयली स्किन असल्यास, एकसारखा फेस वॉश करतात, त्यामुळे नैसर्गिक तेल गायब होते

ऑयली स्किन

स्किन ड्राय असल्यास फेस वॉश कमी प्रमाणात करतात, त्यामुळे पिंपल्लची समस्या वाढते

पिंपल्स

स्किनचा टाइप कोणताही असला तर दिवसभरात 2 वेळा चेहरा धुवावा, एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी

किती वेळा

सकाळी चेहरा धुवून मग मेकअप करावा, आणि रात्री चेहरा धुतल्याने डेड स्किन सेल्स निघून जातात

सकाळी

दिवसभर थंड पाण्याने फेस वॉश करावा, स्किन टाइपनुसार फेस वॉश निवडा

थंड पाणी

संध्याकाळी फेस वॉश करण्याआधी मेकअप नीट काढावा आणि मग फेस वॉश करावा

मेकअप