Written By: Shilpa Apte
Source: yandex
चुकीच्या जीनवशैलीमुळे हल्ली अनेकांना कोलेस्ट्रॉलचा त्रास जाणवतो, त्यावर वेळीच उपाय करावे
शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास नसांना सूज येते, ब्लॉकेजची समस्या उद्भवू शकते
योग्य आणि हेल्दी डाएटमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते
व्हिटामिन सी आणि सायट्रिक एसिडयुक्त लिंबू ब्लॉकेजची समस्या काही प्रमाणात दूर करतात
डाएटमध्ये मिनरल्स, व्हिटामिन्सयुक्त फळांचा समावेश करा, बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत
फायबरयुक्त भाज्या खाल्ल्यास शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते
ब्रेकफास्टमध्ये ड्राय फ्रूट्स खावेत, ताकद मिळते, हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
डाएटमध्ये लसूण आणि कच्चा कांदा डाएटमध्ये समाविष्ट करावा
ऑलिव्ह ऑइल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, जेवण बनवताना वापर करू शकता