www.navarashtra.com

Published July 25, 2024

By  Shilpa Apte

पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. 

स्किन ग्लोइंग ठेवण्यासाठी हे काही detox drinks तुम्हाला मदत करू शकतात. 

डिटॉक्स ड्रिंक्स

स्किनचा ग्लो वाढवण्यासाठी काकडी-लिंबूचे डिटॉक्स पाणी प्यावे. 

काकडी

.

रोजच्या रोज लिंबू पाणी प्यायल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. 

लिंबू पाणी

पुदिन्याच्या पानांचे पाणी शरीरासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

पुदीना

पुदिन्याची पाने आल्याचे छोटे तुकडे पाण्यात मिसळूनही पिऊ शकता.

आलं,पुदीना

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. 

हायड्रेट

चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी हे डिटॉक्स ड्रिंक्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.

स्किन ग्लो