Published July 21, 2024
By Shilpa Apte
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी जलाभिषेक करणं शुभ मानलं जातं.
शंकराला प्रसन्न करण्यासाठी या 5 पांढऱ्या वस्तू अर्पण करू शकता.
.
समाजात मान-सन्मान मिळावा यासाठी शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करावे.
साखरेने अभिषेक केल्यास सुख-समृद्धी वाढते असं म्हटलं जातं.
महादेवाला दही अर्पण केल्याने समस्यांचं निराकरण होते.
श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर दूधाचा अभिषेक करावा, आजारपण नाहीसे होते.
खूप दिवासंपासून आजारी असलेल्यांनी दुधात पांढरे तीळ मिसळून अर्पण करावे.