www.navarashtra.com

Published July 24, 2024

By  Shilpa Apte

काय आहे नखं खाण्यामागचं कारण जाणून घ्या. 

तणावात असताना अनेकदा लोकं नखं खायला सुरुवात करतात, आणि मग त्याची सवय लागते. 

तणाव

हे OCD या आजाराचं लक्षण असू शकतं. डिप्रेशनचंही लक्षण असण्याची शक्यता. 

ओसीडी

.

नैराश्यामुळे किंवा परिस्थिती हाताळू शकत नाही असं वाटतं तेव्हा लोकं नखं खातात. 

निराशा

नखे खाणं ही सवय आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करू शकते.

शरीराला नुकसान

नखं खाण्याची सवय आरोग्यासाठी खूप नुकसानकारक आहे. ती लवकर सुटणं अशक्य. 

सवय

तणाव आणि चिंतेपासून दूर राहा,कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. 

तणाव टाळा

नेल पॉलिश लावल्यानेही नखं खाण्याची सवय सुटू शकते. 

नेल पॉलिश