www.navarashtra.com

Published July 24, 2024

By  Shilpa Apte

तुम्हालाही anxiety असेल तर ही 9 योगासनं नक्की करा. 

शवासन शरीराला आणि मनाला पूर्णपणे आराम देण्यास मदत करते.

शवासन

बालासन तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

बालासन

.

भुजंगासनामुळे मानसिक थकवा आणि चिंता दूर होण्यास मदत होते.

भुजंगासन

अधोमुखश्वानासनामुळे मन शांत राहते चिंता कमी होते. 

अधोमुखश्वानासन 

सेतुबंधासनामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते.

सेतुबंधासन

आर्थिक अडचणी असल्यास मीठ आणि लवंग एकत्र ठेवा. 

आर्थिक संकट

अनुलोम-विलोम श्वासोच्छवासाची प्रक्रिया नियंत्रित करते. 

अनुलोम-विलोम

नाडीशोधन प्राणायाम केल्याने मानसिक शांती लाभते. 

प्राणायाम