www.navarashtra.com

Published July 25, 2024

By  Shilpa Apte

हेल्दी आणि फिट राहायचं असेल तर रोज 15 मिनिटं हे योगासनं करा.

वजन कमी करण्यापासून मसल्स गेन होण्यासाठी योगासनं फायदेशीर आहेत. 

योगासनं

सूर्यनमस्काराने दिवसाची सुरूवात करू शकता. मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. 

सूर्यनमस्कार

.

सुखासनामुळे चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. सुखासनाने पाठीचा कणा बरा होतो.

सुखासन

ब्लड सर्कुलेशन सुधारते. ऊर्जा प्रवाह वाढतो. हात, खांदे मजबूत होतात. 

पर्वतासन

भुजंगासनामुळे पाठीचे स्नायू मजबूत होतात आणि मणक्याची लवचिकता सुधारते.

भुजंगासन 

ताडासनाच्या सरावाने शारीरिक आणि मानसिक संतुलन राखले जाते.

ताडासन

ही योगासनं रोजच्या रोज केल्यास तुम्ही फिट आणि हेल्दी राहाल. 

आसनं