www.navarashtra.com

Published July 24, 2024

By  Shilpa Apte

अनेकदा मीठामध्ये लवंग ठेवल्याचं आपण पाहिलेलं असेल जाणून घ्या कारण

समस्यांचा सामना करावा लागत असेल तर मीठामध्ये लवंगा ठेवाव्यात. 

मीठ आणि लवंग

वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन केल्यास वास्तू दोष लागत नाही. 

वास्तुशास्त्र

.

मीठासोबत लवंग ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. 

मीठासोबत लवंग

मीठ काचेच्या बरणीत ठेवा,4 ते 5 लवंगा घाला. घरात शांतता नांदते. 

भांडणं

काचेच्या बरणीत मीठ,लवंग ठेवल्याने घरात लक्ष्मी येते. यश मिळते. 

लक्ष्मीचा वास

आर्थिक अडचणी असल्यास मीठ आणि लवंग एकत्र ठेवा. 

आर्थिक संकट

मेहनत करूनही यश मिळत नसल्यास मीठामध्ये लवंग टाकून ठेवावी. यश मिळते. 

कामात यश

घराच्या मुख्य दारावर मीठ आणि लवंग बांधून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. 

प्रवेशद्वार