www.navarashtra.com

Published August 27, 2024

By Sayali Sasane

Pic Credit -  Social Media

'या' बॉलीवूड अभिनेत्रींचे सोशल मीडियावर आहेत जास्त फॉलोवर्स!

सगळ्यात पहिला या यादीमध्ये श्रद्धा कपूरच्या नावाचा समावेश आहे. श्रद्धाचे इंस्टाग्रामवर ९२.३ मिलियन फॉलोवर्स आहेत. 

श्रद्धा कपूर

या यादीमध्ये दुसरे नाव म्हणजे प्रियांका चोप्रा. अभिनेत्री प्रियांकाचे इंस्टाग्रामवर ९१.८ मिलियन फॉलोवर्स आहेत. 

प्रियांका चोप्रा

.

या नंतर तिसरे नाव येते ते उत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट. आलियाचे इंस्टाग्रामवर ८५.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. 

आलिया भट

या यादीमधील चौथे नाव म्हणजे कतरिना कैफ. अभिनेत्री कतरिनाची इंस्टाग्रामवर ८०.४ मिलियन फॉलोवर्स आहेत. 

कतरिना कैफ

अभिनेत्रींच्या या यादीत पाचवा नंबर हा दीपिका पादुकोणचा लागतो. दीपिकाचे इंस्टाग्रामवर ७९.९ मिलियन फॉलोवर्स आहेत.

दीपिका पादुकोण

रश्मिका मंदन्ना बॉलीवूड आणि टॉलिवुडमधील चाहत्यांची क्रश आहेत. या अभिनेत्रींचे इंस्टाग्रामवर ४४ मिलियन फॉलोवर्स आहेत. 

रश्मिका मंदन्ना

कियारा देखील चाहत्यांची क्रश आहे, तिचे इंस्टाग्रामवर ३५.३ मिलियन फॉलोवर्स आहेत.

कियारा अडवाणी