Published Sep 11, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Social Media
बॉलीवूड चित्रपटातील 'या' डायलॉग्सला मिळते फॉरेनरची पसंती
शहेंशाह चित्रपटामधील 'रिश्ते में हम तुम्हारे बाप लागते हैं और नाम हैं शहेंशाह' हा खूप प्रसिद्ध आणि फॉरेनर चाहत्यांना आवडणारा डायलॉग आहे.
दामिनी चित्रपटामधील 'तारीख पे तारीख तारीख पे तारीख' हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला आहे.
.
पुष्पा चित्रपटामधील 'में झुकेगा नाही साला' या डायलॉगला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे.
'अमर प्रेम' या मधील 'पुष्पा, आई हेट टीयर्स' हा खूप प्रसिद्ध डायलॉग आहे.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटामधील 'जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी' हा डायलॉग चाहत्यांचा आवडता आहे.
दंगल चित्रपटामधील 'म्हारी छोरीया छोरोसे काम हैं के' या डायलॉगला खूप प्रसिद्धी मिळली.
मिस्टर इंडिया चित्रपटामधील 'मोगॅम्बो खुश हुआ' या डायलॉगचे फॉरेनर चाहत्यांना क्रेज आहे.
शोले चित्रपटामधील 'कितने आदमी थे' हा डायलॉग बॉलीवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये खूप फेमस आहे.
डॉन चित्रपटामधील 'डॉन को पकडना मुश्किलही नाही नामूमकिन हैं' या डायलॉगचे चाहत्यांना खूप वेड आहे.