Published September 6, 2024
By Sayali Sasane
Pic Credit- Social Media
अनेक बॉलीवूड आणि टॉलीवूड कलाकार खूप जास्त टॅक्स भरतात त्याच कलाकारांची नावे पहा.
बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा या यादीत पहिला क्रमांक आहे. तो ९२ करोड टॅक्स भरतो.
तॉलीवूड स्टार थलपथी विजयचा या यादीत २ क्रमांक असून, तो ८० करोड टॅक्स भरतो.
.
सलमान खानचा या यादीत तिसरे स्थान असून, अभिनेता ७५ करोड टॅक्स भरतो.
अमिताभ बच्चन यांचा चौथा क्रमांक असून, ते ७१ करोड टॅक्स भरतात.
अजय देवगणचा या यादीत पाचवा क्रमांक असून, अभिनेता ४२ करोड टॅक्स भरतो.
ह्रितिक रोशनचा या यादीत सहावे स्थान असून, अभिनेता २८ करोड टॅक्स भरतो.
कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा सातव्या स्थानावर असून, तो २६ करोड टॅक्स भरतो.