Published September 4, 2024
By Narayan Parab
Pic Credit- Social Media
वकील, मानवाधिकार कार्यकर्ते शाहिद आझमी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट. राजकुमारला अभियनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार
या चित्रपटाचे कथानक गरीब शेतकऱ्यावर आधारित आहे, जो उदरनिर्वाहाच्या शोधात मुंबईत येतो.
राजकुमार रावचा हा एक सर्व्हायव्हल ड्रामा चित्रपट आहे.
.
चित्रपटाचे कथानक हे सरकारी कर्मचाऱ्यावर आधारित असून, निवडणूकीच्या कामासाठी संवेदनशील भागात पाठवले जाते.
चित्रपटात ठरलेले लग्न मुलीकडून मोडले जाते. त्यानंतर तो मुलगा स्वत:ला सिध्द कसे करतो हे दाखवले आहे.
दृष्टीहीन उद्योगपती श्रीकांत भोला यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे.
हा कॉमेडी क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. यात राजकुमार राव, हुमा कुरेशी, राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हा चित्रपट एक विनोदी भयपट आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
स्त्री च्या यशानंतर हा चित्रपट स्त्री-२ प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कमाई 700 कोटीहून जास्त