www.navarashtra.com

Published Sep 14, 2024

By Sayali Sasane

Pic Credit -  Social Media

बॉलीवूडमधील 'हे' सर्वात खतरनाक चित्रपट, विकेंडला पहाच!

 बॉलीवूडमधील भयपट हे खूप प्रसिद्ध आणि चाहत्यांना विकेंडला पाहता येतील असे आहेत. या खतरनाक हॉरर चित्रपटांवर ताण एक नजर. 

भयपट चित्रपट

डिस्नी प्लस हॉटस्टारवर तुम्ही 'दहन' चित्रपट पाहू शकता. तसेच या चित्रपटाची कथा विश्वास आणि अंधश्रद्धावर आधारित आहे. 

दहन

.

इंस्पेक्टर ऋषी हा चित्रपट इंस्पेक्टरवर आधारित आहे ज्याची एका घटनेमुळे दृष्टी गमावते. हा चित्रपट तुम्ही अमेजोन प्राईमवर पाहू शकता.

इंस्पेक्टर ऋषी

काजल अग्रवालची लाईव्ह टेलिकास्ट ही सिरीज तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

लाईव्ह टेलिकास्ट

टाईपरायटर हा चित्रपट गोवाला गेलेल्या मुलांवर आधारित आहे. हा एक हॉरर चित्रपट असून तुम्ही हा नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 

टाईपरायटर

राधिका आपटे आणि माधव कौल यांचा हा घोल चित्रपट तुम्ही विकेंडला नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 

घोल

'परछाई' हा चित्रपट एका सावली वर आधारित असून, ही सावली लोकांना त्रास देते. हा चित्रपट तुम्ही विकेंडला नेटाफिल्क्सवर पाहू शकता.

परछाई

१९२० हा एक प्रसिद्ध भयपट आहे. हा चित्रपट तुम्ही विकेंडला डिस्नी हॉटस्टारवर पाहू शकता. 

१९२०