मायलेजच्या बाबतीत 'या' बाईक ग्राहकांना अक्षरशः रडवतात

Automobile

30 March 2026

Author:  मयुर नवले

मायलेज बाईक

भारतीय वाहन बाजारात सर्वाधिक मागणी ही मायलेज बाईकला मिळते.

Picture Credit: Pinterest

मात्र, मार्केटमध्ये कमी मायलेज देणाऱ्या बाईक सुद्धा पाहायला मिळतात.

कमी मायलेज देणाऱ्या बाईक

Picture Credit: Pinterest

ही बाईक एक लिटर इंधनावर 20–25 km इतका मायलेज देऊ शकते.

KTM Duke 390

Picture Credit: Pinterest

रॉयल एनफिल्डची ही बाईक 20–25 kmpl इतका मायलेज देते.

Royal Enfield Interceptor 650

Picture Credit: Pinterest

ही बाईक 18 ते 22 kmpl इतका मायलेज देण्याची क्षमता ठेवते.

Yamaha R15

Picture Credit: Pinterest

ही बाईक 18–22 kmpl इतका मायलेज देऊ शकते.

Kawasaki Ninja 650 

Picture Credit: Pinterest