LPG की इलेक्ट्रिक Stove काय आहे उत्तम?

Tech

12 March 2026

Author:  दिपाली नाफडे

सध्या मिडल इस्टच्या युद्धामुळे भारतालाही झळ बसली असून LPG वाढला आहे आणि गॅसचा तुटवडा आलाय

मिडल इस्ट

Picture Credit: iStock

LPG चा दर वाढल्याने घरखर्चही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अनेकांनी इंडक्शनचा वापर करायला सुरूवात केली आहे

दरात वाढ

Picture Credit: iStock

इलेक्ट्रिसिटीवर चालणारे इंडक्शन स्टोव्हच्या मदतीने LPG शिवाय तुम्ही जेवण तयार करू शकता

इंडक्शन

Picture Credit: iStock

आता प्रश्न असा आहे की, LPG आणि इंडक्शनपैकी स्वस्त नक्की काय आहे?

प्रश्न

Picture Credit: iStock

स्वस्त

LPG गॅसच्या तुलनेत इलेक्ट्रिक शेगडी अर्थात इंडक्शनचा वापर करणे साधारण 10-15 टक्के स्वस्त ठरू शकते

Picture Credit: iStock

जर तुमचे इलेक्ट्रिक रेट्सनुसार 8 रूपये प्रति युनिट असतील, तर 1600KW इंडक्शन तुम्ही रोज 1 तास चालवता

कसे आहे गणित?

Picture Credit: iStock

इंडक्शनमुळे तुमच्या घरातील इलेक्ट्रिक बिल साधारण महिन्याला 500-600 वाढू शकते. तर गॅसची किंमत 900 पेक्षा अधिक आहे

बिलवाढ

Picture Credit: iStock

LPG गॅसच्या तुलनेत इंडक्शन हे अत्यंत सुरक्षित असल्याचे मानले जाते. सिलेंडरचा वापर खूपच जपून करावा लागतो

सुरक्षित

Picture Credit: iStock