Published Oct 23 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStoc
निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार?
प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते ठीकठिकाणी आपल्या नेत्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत.
नागपूर मध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लागले होते.
मुंबईतही दादा मुख्यमंत्री झाले तर? असे बॅनर लावण्यात आले.
नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली पोस्ट झळकली.
.
तर राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरच सुप्रिया सुळेंच्या नावानेही पोस्टर लावण्यात आले होते.
उद्धव ठाकरेही वारंवार पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार, असं सांगतात.
जयंत पाटील यांच्या नावाचीही बॅनर मुंबईमध्ये लावण्यात आले होते.